Aai kuthe kay karte | 20th July Episode Highlights | यशला होतोय डिप्रेशनचा त्रास | Star Pravah

2022-07-21 2

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते या मालिकेत यशला डिप्रेशनचा सामना करत असतो. सगळ्यांचं त्याच्याशी चांगलं वागणं बघून तो रडू लागतो. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात जाणून घेऊया या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale